नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघ

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०५:४६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघ []

यात(प्रारुप आराखड्यानुसार) एकूण ३,०७,२३१ मतदार आहेत.[]

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९
नागपूर पश्चिम
उमेदवार पक्ष मत
सुधाकर देशमुख भाजप ५९,९५५
अनिस अहमद काँग्रेस ५७,९७६
प्रकाश सूर्यभान गजभिये रिपाई (A) २१,८६४
नितीन गंगाप्रसाद ग्वालवंशी अपक्ष १२,६३३
AAFI KHAN ALIAS DELNAWAZ AIJAZ KHAN बसपा ४,१८०
डॉ. दिलीप आनंदराव तिरपुडे All India Minorities Front ९३७
यशवंत प्रभाकर तेलंग अपक्ष ७३३
अक्लेश किशोरीलाल चव्हाण अपक्ष ७१८
शरीक खान शमीम खान डेसेपा ४४६
विठ्ठलराव सुभाषराव धुर्वे Gondwana Mukti Sena ३४२
CHINDHU UKANDRAO SONBARSE ALIAS TANHA NAGPURI अपक्ष ३०५
विकास रावताल Indian Justice Party २६२

२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका संपादन

विजयी संपादन

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे संपादन

साचा:विस्तार साचा:नागपूर