Jump to content

धाड (बुलढाणा)

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:०१, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

धाड हे बुलढाणा जिल्ह्यातील एक गाव आहे.

मर्दडी देवी[संपादन | स्रोत संपादित करा]

बुलढाणा तालुक्यात बुलढाणा ते औरंगाबाद रस्त्यावर धाड गावाजवळ मर्दडी देवीचे संस्थान डोंगरामध्ये वसलेले आहे. नवसाला पावणारी देवी म्हणुन मर्दडी माताची ख्याती आहे. येथे नवरात्री मध्ये नऊ दिवस यात्रा असते. ब्रिटीश काळापासून या देवीचे पुजारी म्हणून गुरव घराणे या देवीची पूजा, आरती करीत आहे आणि धाड येथील मोहिते-देशमुख घराण्याकडे या देवीच्या व्यवस्था पाहण्याचे काम आहे.

साचा:वर्ग