Jump to content

बाळेश्वर रांग

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:२५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट पर्वतरांग ही पर्वतरांग अकोलेसंगमनेर तालुक्यांना छेदते आणि प्रवरा व मुळा नद्यांची खोरी वेगळी करते. या रांगेत कात्राबाईचा डोंगर, मुरा, वाकराई, शिरपुंजे, घनचक्कर, बहिरोबा, शिंदोळा, ढग्या डोंगर, पेमगिरीचा किल्ला, बाळेश्वर हे प्रमुख डोंगर आहेत. चंदणापुरी घाटात नशिक-पुणे रस्ता बाळेश्वर रांगेला छेदून जातो. पुढे सरळ जाऊन राहुरी तालुका मैदानी भागात ही रांग संपते.


अधिक माहितीसाठी-