बाळेश्वर रांग
साचा:माहितीचौकट पर्वतरांग ही पर्वतरांग अकोले व संगमनेर तालुक्यांना छेदते आणि प्रवरा व मुळा नद्यांची खोरी वेगळी करते. या रांगेत कात्राबाईचा डोंगर, मुरा, वाकराई, शिरपुंजे, घनचक्कर, बहिरोबा, शिंदोळा, ढग्या डोंगर, पेमगिरीचा किल्ला, बाळेश्वर हे प्रमुख डोंगर आहेत. चंदणापुरी घाटात नशिक-पुणे रस्ता बाळेश्वर रांगेला छेदून जातो. पुढे सरळ जाऊन राहुरी तालुका मैदानी भागात ही रांग संपते.
अधिक माहितीसाठी-