राहुरी

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १२:३८, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विस्तार साचा:तालुका शहर साचा:माहितीचौकट भारतीय शहर राहुरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यातील एक शहर आहे. राहुरी अहमदनगर शहरापासून ४१ कि.मी. अंतरावर असून पुण्यापासून १६४ कि.मी. अंतरावर आहे. येथे महाराष्ट्रातील सर्वांत मोठे कृषी विद्यापीठ आहे. शहरापासून काही अंतराव‍र मुळा धरण आहे.

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी

साचा:अहमदनगर जिल्हा