Jump to content

राहुरी रेल्वे स्थानक

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक साचा:दौंड मनमाड रेल्वेमार्ग राहुरी रेल्वे स्थानक दौंड मनमाड रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी गावात असलेल्या या स्थानकावर दौंड आणि मनमाड दरम्यान धावणाऱ्या जाणाऱ्या बव्हंश पॅसेंजर गाड्या थांबतात.