कौसल्या

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १५:२३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

कौसल्या (संस्कृत: कौसल्या ; तमिळ: கௌசல்யா, कोसलै ; थाई: Kausuriya, कौसुरिया ; ख्मेर: Kokalya, कोकल्या ; बर्मी: Kothalla, कोथल्ला ; भासा मलायू: Mandudari, मंदूदरी ;) ही रामायणातील उल्लेखांनुसार अयोध्येचा राजा दशरथ याची पहिली पत्नी व अयोध्येची राणी होती. ती कोसल देशाच्या भानुमत् राजाची कन्या होती. दशरथापासून तिला राम नावाचा पुत्र झाला.

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
दशरथाच्या मृत्यूवार्तेने शोक करणाऱ्या कौसल्येचे भरत-शत्रुघ्न सांत्वन करताना. (चित्रनिर्मितिकाळ : इ.स. १५९७-१६०५)

साचा:विस्तार साचा:रामायण