शिरोळ तालुका

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:५८, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट भारतीय तालुका शिरोळ तालुका हा महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील एक तालुका आहे. साचा:Coord

अवैध वाळू उपसा संपादन

कृष्णा नदी तालुक्यातून वाहते. या नदीतून बेसुमार वाळू उपसा नेहेमी होत असतो. त्यामुळे नदीचे व जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे.शिरोळ तालुक्यातील कुटवाड, कनवाड, औरवाड, गौरवाड, शेडशाळ, गणेशवाडी, खिद्रापूर, दानवाड, उदगाव, घालवाड, चिंचवाड ही गावे संवेदनशील आहेत.[]

साचा:संदर्भनोंदी