सिद्धनेर्ली
Appearance
साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
सिद्धनेर्ली हे भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालूक्यात दुधगंगा नदी खोऱ्यातील, पुणे-बेंगलोर महागमार्गा वरील गाव आहे. गावाच्या वेशीवर सिधेश्वराचे मंदिर आहे आणि म्हणून गावाचे नाव सिद्धनेर्ली आहे
राजकीय संरचना[संपादन | स्रोत संपादित करा]
उद्योग[संपादन | स्रोत संपादित करा]
शेती हाच मुख्य व्यवसाय आहे