धावडा (भोकरदन)

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २०:१०, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

धावडा हे महाराष्ट्राच्या जालना जिल्ह्यातील गाव आहे. भोकरदन तालुक्यातील हे गाव अजिंठा-बुलढाणा महामार्गावरआहे.

येथील लोकसंख्या अंदाजे २५,००० आहे.

या गावात प्राचीन बालाजी मंदिर, कालभैरव मंदिर, तसेच माता जगदंबा, इत्यादी मंदिरे आहेत.