कोलंबी
साचा:गल्लत साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
कोलंबी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील एक गाव आहे.
पार्श्वभूमी[संपादन | स्रोत संपादित करा]
कोलंबी हे नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव तालुक्यातील एक गाव आहे. सर्व बाजूनी डोंगरानी वेढलेले हे गाव अतिशय रमणीय आहे.कोलंबी कोलंबी हे गांव नायगांवबा. तालूक्यात आहे.नायगांव बा.पासून कोलंबी हे १५ कि.मि. अंतरावर आहे. कोलंबी मध्ये दत्त मंदिर आहे. त्याला मठ संस्थान म्हणतात मठात एक महंत असतो.
भौगोलिक स्थान[संपादन | स्रोत संपादित करा]
हवामान[संपादन | स्रोत संपादित करा]
नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वा−यापासून पडणा−या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.