नायगाव

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र


नायगाव हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याचा एक तालुका आहे.

तालुक्यातील गावे

  1. आळुवडगाव
  2. आंचोळी
  3. अंतरगाव (नायगाव)
  4. आवराळा
  5. बाबुळगाव (नायगाव)
  6. बाळेगाव (नायगाव
  7. बारबडा (नायगाव)
  8. बेंद्री (नायगाव)
  9. बेटकबिलोळी
  10. भोपाळा
  11. चारवाडी
  12. दरेगाव (नायगाव)
  13. देगाव (नायगाव)
  14. धानज (नायगाव)
  15. धानोरा टीएम धुप्पा (नायगाव) डोंगरगाव (नायगाव) गाडगा घुंगराळा गोदामगाव गोळेगाव (नायगाव) हंगरगा हिपरगा (नायगाव) होताळा हुस्सा इकळीमाळ इकळीमोरे इझतगाव इझतगाव बुद्रुक कहाळा बुद्रुक कहाळा खुर्द कांदळा कार्ला टी म कौठाळा केदारवडगाव खैरगाव (नायगाव) खांडगाव (नायगाव) कोकळेगाव कोलंबी कोप्रा (नायगाव) कुंचोळी कुंटूर कुशणूर लालवंडी माहेगाव मामण्याळ मांदणी मांजराम मांजरामवाडी माणूर तर्फे बा मारवाळी मारवाळीतांडा मेळगाव मोकासदरा मुगाव (नायगाव) मुगावतांडा मुस्तापूर नायगाव नायगाववाडी नारंगळ नारसी नावंडी निळेगव्हाण पळसगाव (नायगाव) पराडवाडी पाटोदा (नायगाव) पिंपळगाव (नायगाव) राहेर राजगडनगर रानसुगाव राटोळी रूई बुद्रुक रूई खुर्द सडकपूर साळेगाव (नायगाव) सांगवी (नायगाव) सातेगाव (नायगाव) सावरखेड (नायगाव) शेळगाव (नायगाव) शेळगावछत्री सोमठाणा (नायगाव) सुजळेगाव टाकळगाव (नायगाव) टाकबिड टाकळी (नायगाव) टाकळी बुद्रुक (नायगाव) तळबीड (नायगाव) टेंभुर्णी (नायगाव) वंजारवाडी (नायगाव) वनझीरगाव

भौगोलिक स्थान

हवामान

नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वा−यापासून पडणा−या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.

लोकजीवन

प्रेक्षणीय स्थळे

नागरी सुविधा

जवळपासचे तालुके

संदर्भ

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate

साचा:विस्तार साचा:नांदेड जिल्ह्यातील तालुके


नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील वजीरगाव हे गोदावरीच्या काठी वसलेले गाव असून तेथील जमीन अत्यंत सूपीक आहे.