काशीबाई बाजीराव भट

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:२५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:हा लेख काशीबाई ह्या थोरले बाजीराव पेशवे ह्यांच्या पहिल्या पत्‍नी होत्या. चासचे सावकार महादजी कृष्ण जोशी व शिऊबाई ह्यांच्या त्या कन्या होत्या.[] त्यांच्या भावाचे नाव कृष्णराव चासकर होते.[] ११ मार्च, १७२०ला त्यांचा विवाह थोरल्या बाजीरावांशी सासवड येथे घरगुतीरीत्या झाला.[]

विवाहोत्तर या दांपत्याला चार पुत्र झाले.

पहा पेशवे : विभाग - पेशवाईतील स्त्रिया साचा:संदर्भयादी