Jump to content

जानकीबाई भोसले

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:४४, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

जानकीबाई भोसले या प्रतापराव गुजर यांच्या कन्या व छत्रपती राजाराम महाराज यांच्या पहिल्या पत्नी होत्या. साचा:विस्तार जानकीबाई राजाराम भोसले यांचा जन्म १६७५ साली झाला आणि १७००ला आजारपणामुळे मरण पावल्या.ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सूनबाई होत्या.