Jump to content

पहिला बहादूर शाह

मराठीपिडिया कडून
106.193.222.171 (चर्चा)द्वारा ०१:४०, २२ ऑगस्ट २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट राज्याधिकारी

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
बहादूर शाह पहिला

बहादूर शाह पहिला (साचा:Lang-tr, साचा:Lang-fa Bahādur Shāh) (१४ ऑक्टोबर, इ.स. १६४३:बुरहानपूर२७ फेब्रुवारी, इ.स. १७१२:लाहोर) हा एक मुघल सम्राट होता. औरंगजेबाच्या मृत्युनंतर त्याचा मुलगा म्हणून तो १७०७ मध्ये मुघल साम्राज्याच्या गादी वर बसला. त्याने इ.स. १७०७ ते इ.स. १७१२ दरम्यान भारतावर राज्य केले. यालाच मुअज्जम किंवा शाह आलम पहिला या नावांनीही ओळखले जाते. औरंगजेबाच्या मृत्युनंतर मुअज्जम आणि औरंगजेबाचा दुसरा मुलगा मोहम्मद आज्जम यांच्यात सामुगढ जवळील जाजाऊ येथे लढाई होऊन त्यात मुअज्जम विजयी ठरला. साचा:विस्तार