ठाकूरदास बंग

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:१३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

ठाकूरदास बंग (इ.स. १९१७- इ.स. २०१३) हे गांधीविचारांवरील सच्ची निष्ठा जपणाऱ्या निवडक नेत्यांमध्ये गणना होणारे एक समाजसेवी होते. ते सर्वोदय चळवळीत सुरुवातीपासून सहभागी होते. गांधीजींच्या ' चले जाव ' चळवळीत ते सामील होते. समाजसेवक अभय बंग यांचे ते वडील होय. जमनालाल बजाज स्मृती पुरस्कार, अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कारासह अनेक पुरस्कार त्यांना मिळाले होते.

निधन संपादन

त्यांचे निधन इ.स. २०१३ साली वर्धा येथे झाले.

साचा:भारतीय स्वातंत्र्यलढा