टाटानगर रेल्वे स्थानक

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:०७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक टाटानगर जंक्शन हे झारखंड राज्याच्या जमशेदपूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. राज्यामधील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असलेले टाटानगर हावडाखालोखाल दक्षिण पूर्व रेल्वे क्षेत्रामधील दुसऱ्या क्रमांकाचे स्थानक आहे. टाटानगर हे नाव प्रसिद्ध भारतीय उद्योगपती जमशेदजी टाटा ह्यांच्या आदरार्थ देण्यात आले आहे.

गाड्या संपादन

कोलकात्याहून महाराष्ट्राकडे धावणाऱ्या सर्व गाड्या येथे थांबतात.

बाह्य दुवे संपादन