Jump to content

धरणगांव रेल्वे स्थानक

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १५:३६, २६ एप्रिल २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक

धरणगांव रेल्वे स्थानक भुसावळ-सुरत रेल्वेमार्गावरील एक स्थानक आहे. जळगाव जिल्ह्यातील या स्थानकावर दोन एक्सप्रेस, दोन सुपरफास्ट आणि सात पॅसेंजर गाड्या[] थांबतात.

या स्थानकावर संगणकीकृत आरक्षण विभाग आणि पुस्तक विक्रेते आहेत. येथे प्रवाशांना थांबण्यासाठी प्रतीक्षालये सुद्धा आहेत.

साचा:संदर्भनोंदी