Jump to content

वाशी रेल्वे स्थानक

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २०:१४, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
वाशी स्थानकाची इमारत

वाशी हे नवी मुंबई शहराच्या वाशी नोडमधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या हार्बर मार्गावर स्थित आहे. ठाण्याची खाडी ओलांडून नवी मुंबईमध्ये प्रवेश करताना लागणारे वाशी हे पहिले स्थानक आहे.

वाशी स्थानकाच्या इमारतीमध्येच एक मोठे इन्फोटेक पार्क बांधले गेले आहे. वाशीमधील अनेक शॉपिंग मॉल स्थानकाहून जवळच्या अंतरावर आहेत.

साचा:मुंबई उपनगरीय/मध्य रेल्वे/ठाणे-वाशी (ट्रान्सहार्बर मार्गिका)