वाशी
Appearance
जुहूनगर वाशी हे नवी मुंबईमधील मोठे उपनगर आहे.[१]
शैक्षणिक संस्था[संपादन | स्रोत संपादित करा]
- फ्रे कॉन्सेकाओ रॉड्रिग्स इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
- फ्रे अग्नि बहुउद्देशीय शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय
- सेक्रेड हार्ट हायस्कूल व जूनियर कॉलेज
- कोपरी येथे तिलक कॉलेज
- जुहूनगर येथे ओरिएंटल इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट
- आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स
- युनिटेक एज्युकेशन ऑफ एज्युकेशन
- सिलिका इन्स्टिट्यूट