Jump to content

इगतपुरी रेल्वे स्थानक

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०९:२८, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक साचा:कल्याण-भुसावळ रेल्वेमार्ग इगतपुरी रेल्वे स्थानक हे नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी गावातील रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मध्य रेल्वेच्या मुंबई-नागपूर-हावडा मार्गावरील एक महत्त्वाचे स्थानक असून लांब पल्ल्याच्या सगळ्या रेल्वेगाड्या येथे थांबतात.

साचा:संदर्भनोंदी