पालघर रेल्वे स्थानक

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:३८, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक साचा:मुंबई उपनगरी रेल्वे पश्चिम मार्ग नकाशा पालघर हे मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील मोठे रेल्वेस्थानक आहे. येथे सगळ्या लोकलगाड्या आणि अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या थांबतात. तसेच येथून वसईपनवेलकडे जाणाऱ्या डीझेल मेमू गाड्या निघतात.

लोहमार्ग पोलीस ठाणे संपादन

मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या पालघर लोहमार्ग पोलीस ठाण्याला महाराष्ट्र राज्यातील पहिले आयएसओ मानाकंन मिळाले. लोहमार्ग आयुक्त : कैसर खलिद. वपोनि.: योगेश देवरे. हद्द : वैतरणा ते गुजरात हद्द. ७० किमी.[]

  1. महाराष्ट्र टाईम्स, शुक्रवार,१३/०८/२०२१