कांदिवली

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २०:३४, २७ जून २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:Location map कांदिवली हे मुंबईचे उपनगर आहे.

निवासी भाग संपादन

बंदरपखडी कोळीवाडा संपादन

बंदरपखडी कोळीवाडा हा कांदिवली पश्चिम मधील निवासी भाग आहे. येथे ख्रिश्चन कोळी आणि हिंदू कोळी समाजाची सुमारे २०० कुटुंबे राहतात. यामध्ये खडी समुद्रात मासेमारी करणारे मच्छिमार पुरुष आहेत.

हा भाग ४०० वर्षाहून अधिक जुना आहे.साचा:संदर्भ हवा येथे पवित्र क्रॉसचे एक खूप जुने चॅपल आहे तसेच तेथे हनुमान मंदिर आहे. येथे बंदरपखडी गाव बी.एम.सी. शाळा आहे

साचा:मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक, पश्चिम

साचा:मुंबई साचा:मुंबई महानगर क्षेत्र