कांदिवली
Appearance
साचा:Location map कांदिवली हे मुंबईचे उपनगर आहे.
निवासी भाग[संपादन | स्रोत संपादित करा]
बंदरपखडी कोळीवाडा[संपादन | स्रोत संपादित करा]
बंदरपखडी कोळीवाडा हा कांदिवली पश्चिम मधील निवासी भाग आहे. येथे ख्रिश्चन कोळी आणि हिंदू कोळी समाजाची सुमारे २०० कुटुंबे राहतात. यामध्ये खडी समुद्रात मासेमारी करणारे मच्छिमार पुरुष आहेत.
हा भाग ४०० वर्षाहून अधिक जुना आहे.साचा:संदर्भ हवा येथे पवित्र क्रॉसचे एक खूप जुने चॅपल आहे तसेच तेथे हनुमान मंदिर आहे. येथे बंदरपखडी गाव बी.एम.सी. शाळा आहे