कर्जत रेल्वे स्थानक

43.242.226.42 (चर्चा)द्वारा १७:४७, २२ जुलै २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक कर्जत हे रायगड जिल्ह्याच्या कर्जत शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य मार्गावर स्थित असून मुंबईहून पुण्यामार्गे दक्षिणेकडे धावणाऱ्या बहुतेक सर्व लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या कर्जत येथे थांबतात.

पनवेल-कर्जत मार्गाचे काम पूर्ण झाल्यामुळे मुंबईहून येथे प्रवास करण्यासाठी अतिरिक्त मार्ग उपलब्ध झाला आहे.

बाह्य दुवे संपादन

साचा:महाराष्ट्रातील रेल्वे स्थानके