जयप्रकाश नारायण विमानतळ

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १०:०४, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट विमानतळ लोकनायक जयप्रकाश विमानतळ किंवा जयप्रकाश नारायण विमानतळ साचा:विमानतळ संकेत हा भारत देशाच्या बिहार राज्याच्या पाटणा शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. मार्च २०१४ मध्ये प्रवाशांच्या संख्येबाबतीत हा विमानतळ बिहारमधील सर्वात वर्दळीचा तर भारतामध्ये २१व्या क्रमांकाचा वर्दळीचा विमानतळ होता.

स्वातंत्र्यसैनिक जयप्रकाश नारायण यांचे नाव दिला गेलेला हा विमानतळ पाटणा शहराच्या नैर्ऋत्येस ४ किमी अंतरावर आहे.

विमानकंपन्या व गंतव्यस्थाने संपादन

साचा:Airport-dest-list

बाह्य दुवे संपादन