Jump to content

जयप्रकाश नारायण

मराठीपिडिया कडून

जयप्रकाश नारायण (जन्म : ११ ऑक्टोबर १९०२; - ८ ऑक्टोबर १९७९) हे स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी पुढारी आणि सर्वोदय चळवळीचे प्रमुख नेते होते.भारतीय जनसंघाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. साचा:संदर्भ हवा

जयप्रकाश नारायण यांच्यावरील मराठी पुस्तके[संपादन | स्रोत संपादित करा]

  • गांधी, विनोबा आणि जयप्रकाश (मिलिंद बोकील)
  • जयप्रकाश नारायण (चरित्र; बालवाङ्मय, लेखक - रमेश मुधोळकर)
  • मानवतेचा उपासक व लोकनायक जयप्रकाश नारायण (शांताराम विसपुते)
  • संपूर्ण क्रांतीच्या दिशेने जयप्रकाशजी (वसंत नारगोलकर)साचा:संदर्भ हवा


साचा:विस्तार

हेसुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:भारतरत्न