Jump to content

पंडित पन्नालाल घोष

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०३:४५, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:गल्लत साचा:भारतीय शास्त्रीय वादक पंडित पन्नालाल घोष (जन्म : ३१ जुलै इ.स. १९११ - - २० एप्रिल इ.स. १९६०) हे एक श्रेष्ठ बासरी वादक होेते. त्यांचे पूर्ण नाव अमल ज्योती घोष असे होते. त्यांनी बासरी या वाद्यात अनेक सुधारणा केल्या, तसेच बासरी वादन हे भारतीय गायकीच्या जवळ नेऊन ठेवले.

जीवन[संपादन | स्रोत संपादित करा]

कारकीर्द[संपादन | स्रोत संपादित करा]

पंडितजी १९४० साली मुंबई येथे वास्तव्यास होते. त्यांनी बॉम्बे टॉकीजमध्ये संगीत दिग्दर्शकाचे आणि बासरीवादनाचे काम केले.

उल्लेखनीय घटना[संपादन | स्रोत संपादित करा]

पंडितजींनी बासरीत आमूलाग्र परिवर्तन घडविले, बासरीची लांबी ४०-४२ इंचांपर्यंत वाढविली. तसेच बासरीवर बोटे ठेवण्याचे वेगळे तंत्र विकसित केले. तसेच पंडितजींनी अनेक नवीन रागांची निर्मिती केली त्यातील राग जयंत हा एक महत्त्वाचा राग आहे.

पुरस्कार[संपादन | स्रोत संपादित करा]

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:हिंदुस्तानी संगीत