ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००८

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:३५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट क्रिकेट मालिका सुरुवात

साचा:माहितीचौकट क्रिकेट मालिका कसोटी साचा:माहितीचौकट क्रिकेट मालिका अंत

प्राथमिक माहिती संपादन

संघ संपादन

कसोटी संघ
साचा:Cr साचा:Cr
अनिल कुंबळे (ना.) रिकी पॉंटिंग (ना.)
विरेंद्र सेहवाग स्टुअर्ट क्लार्क
गौतम गंभीर मायकेल क्लार्क (उ.ना.)
राहुल द्रविड ब्रॅड हड्डिन (य.)
सचिन तेंडुलकर मायकेल हसी
सौरव गांगुली मिचेल जॉन्सन
व्ही.व्ही.एस. लक्ष्मण जेसन क्रेझा
महेन्द्रसिंग धोणी (य.) पीटर सिडल
हरभजनसिंग शेन वॉट्सन
झहीर खान डग बॉलिंजर
इशांत शर्मा मॅथ्यू हेडन
मुनाफ पटेल फिल जाक
रुद्र प्रताप सिंग सायमन कटिच
एस. बद्रीनाथ ब्रेट ली
अमित मिश्रा ब्राइस मॅकगेन*

*खांद्याच्या दुखापतीमुळे एकही सामना न खेळता मायदेशी परतला.

कसोटी संपादन

पहिला कसोटी सामना संपादन

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

दुसरा कसोटी सामना संपादन

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

तिसरा कसोटी सामना संपादन

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

चौथा कसोटी सामना संपादन

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

इतर माहिती संपादन

  • दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात सचिन तेंडुलकरने ब्रायन लाराचा कारकिर्दीतील एकूण कसोटी धावांचा विक्रम मागे टाकला. त्याच डावात तेंडुलकर १२,००० कसोटी धावा करणारा पहिला खेळाडू झाला.
  • त्याच डावात सौरव गांगुलीने ७,००० एकूण कसोटी धावा पूर्ण केल्या.
  • तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर अनिल कुंबळेने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

बाह्य दुवे संपादन

हे सुद्धा पहा संपादन

साचा:ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे भारत दौरे साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००८-०९ साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे भारतीय दौरे