दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९९६-९७
साचा:Infobox cricket tour दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने १७ ऑक्टोबर ते १४ डिसेंबर १९९६ दरम्यान भारताचा दौरा केला. दौऱ्याची सुरुवात भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या संघांचा समावेश असलेल्या टायटन चषक त्रिकोणी मालिकेने झाली. त्यानंतर उभय संघांदरम्यान ३-कसोटी आणि १-एकदिवसीय सामना खेळवण्यात आला. याशिवाय दक्षिण आफ्रिकेचा संघ तीन सराव सामन्यांमध्ये सुद्धा सहभागी झाला
सराव सामने संपादन
कर्नाटक वि दक्षिण आफ्रिकी संपादन
- १०-१२ नोव्हेंबर, कोचीन
दक्षिण आफ्रिकी: २४३ (५३.१ षटके) आणि २३४ (७३.५ षटके); कर्नाटकः ११५ (४९ षटके) आणि ११७ (४९.४ षटके)
दक्षिण आफ्रिकी २४५ धावांनी विजयी
धावफलक
बीसीसीआय अध्यक्षीय XI वि दक्षिण आफ्रिकी संपादन
- १५-१७ नोव्हेंबर, बडोदे
बीसीसीआय अध्यक्षीय XI: १७९ (६१.२ षटके) आणि ९४ (३५.३ षटके); दक्षिण आफ्रिकी: २०६ (८२.३ षटके) आणि ७०/० (३५.३ षटके)
दक्षिण आफ्रिकी १० गडी राखून विजयी
धावफलक
भारत अ वि दक्षिण आफ्रिकी संपादन
- ३-५ डिसेंबर, नागपूर
दक्षिण आफ्रिकी: ३८४/५घो (९० षटके) आणि ४९२/३घो (९९ षटके); भारत अ: ३४० (७७.५ षटके)
सामना अनिर्णित
धावफलक
टायटन चषक, १९९६-९७ संपादन
साचा:मुख्य लेख टायटन चषकाच्या साखळी सामन्यांत सर्वच्या सर्व सहा सामने जिंकून दक्षिण आफ्रिकेचा संघ १२ गुणांसह पहिल्या स्थानावर राहिला. परंतु अंतिम सामन्यात भारताच्या २२० धावांचा पाठलाग करताना अनिल कुंबळे (४ बळी) आणि व्यंकटेश प्रसाद (३ बळी) यांच्या अचूक गोलंदाजीमुळे दक्षिण आफ्रिकेची अवस्था ७ बाद ९६ अशी झाली होती. त्यानंतर डेव्हिड रिचर्डसन आणि पॅट सिमकॉक्सने ८व्या गड्यासाठी ८८ धावांची भागीदारी करून संघाची धावसंख्या ७ बाद १८४ वर नेली. प्रसादला ही भागीदारी फोडण्यात यश आले, त्याने रिचर्डसनला वैयक्तिक ४३ धावांवर बाद केले आणि त्यानंतर कुंबळेने सिमकॉक्स आणि ॲलन डोनाल्डला झटपट बाद करून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याआधी सचिन तेंडुलकरच्या ६७ आणि अजय जडेजाच्या ४२ चेंडूंतील ४३ धावांमुळे भारतीय संघ निर्धारित ५० षटकांत ७ बाद २२० धावांपर्यंत मजल मारु शकला. ===अंतिम सामना=== साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
कसोटी मालिका संपादन
१ली कसोटी संपादन
२री कसोटी संपादन
३री कसोटी संपादन
एकमेव एकदिवसीय सामना संपादन
संदर्भ आणि नोंदी संपादन
बाह्यदुवे संपादन
मालिका मुख्यपान – इएसपीएन क्रिकइन्फो साचा:दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचे भारत दौरे साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे भारतीय दौरे