न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००३-०४
साचा:Infobox cricket tour न्यू झीलंड क्रिकेट संघ २६ सप्टेंबर ते १५ नोव्हेंबर २००३ दरम्यान भारताच्या दौऱ्यावर आला होता. ह्या दौऱ्यावर उभय संघांदरम्यानन २-कसोटी सामन्यांची मालिका खेळवली गेली.
तसेच न्यू झीलंड आणि भारताशिवाय ऑस्ट्रेलियाचा समावेश असलेली टीव्हीएस चषक त्रिकोणी मालिका सुद्धा ह्या दरम्यान खेळवली गेली.[१]
संघ[संपादन | स्रोत संपादित करा]
| कसोटी | एकदिवसीय | ||
|---|---|---|---|
| साचा:Cr[२] | साचा:Cr[३] | साचा:Cr[४] | साचा:Cr[५] |
- * सौरव गांगुली एकदिवसीय मालिकेत फक्त दोन सामने खेळला.
- ** ख्रिस केर्न्सने एका सामन्यात न्यू झीलंडचे नेतृत्व केले.
दौरा सामने[संपादन | स्रोत संपादित करा]
भारतीय अध्यक्षीय XI वि. न्यू झीलंडर्स[संपादन | स्रोत संपादित करा]
भारत अ वि. न्यू झीलंडर्स[संपादन | स्रोत संपादित करा]
कसोटी मालिका[संपादन | स्रोत संपादित करा]
१ली कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]
२री कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]
टीव्हीएस चषक त्रिकोणी मालिका[संपादन | स्रोत संपादित करा]
टीव्हीएस चषक २००३-०४ ही भारतात खेळली गेलेली त्रिकोणी मालिका होती. ह्या मालिकेत भारत, न्यू झीलंड आणि ऑस्ट्रेलिया ह्या देशांचा समावेश होता. सदर मालिका भारतात २३ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर २००३, दरम्यान तिहेरी साखळी पद्धतीने खेळवली गेली आणि गुणतक्त्यातील पहिल्या दोन संघांदरम्यान अंतिम लढत झाली.
साखळी फेरीमध्ये भारत १६ गुण आणि ऑस्ट्रेलिया २८ गुणांसहित अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले. न्यू झीलंडला अवघे १० गुण मिळवता आले. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला ३७ धावांनी हरवले.
| गट फेरी[६] | |||||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| स्थान | संघ | सामने | विजय | पराभव | बरोबरी | अनिर्णित | बोनस गुण | गुण | निव्वळ धावगती | ||
| १ | साचा:Cr | ६ | ५ | १ | ० | ० | ३ | २८ | +१.११३ | ||
| २ | साचा:Cr | ६ | २ | ३ | ० | १ | ३ | १६ | +०.११० | ||
| ३ | साचा:Cr | ६ | १ | ४ | ० | १ | २ | १० | -१.४५७ | ||
संदर्भ आणि नोंदी[संपादन | स्रोत संपादित करा]
बाह्यदुवे[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:न्यू झीलंड क्रिकेट संघाचे भारत दौरे साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००३-०४ साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे भारतीय दौरे