२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१६

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ००:२६, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट २०-२० विश्व अजिंक्यपद २०१६ सालात पार पडलेली विश्व आयसीसी टी-ट्वेंटी ही क्रिकेट स्पर्धा २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धेची सहावी आवृत्ती होती. ही स्पर्धा भारतात भरविण्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या २८ जानेवारी, २०१५ च्या दुबईतील बैठकीत ठरले. ही स्पर्धा ८ मार्च ते ३ एप्रिल २०१६ दरम्यान खेळविली गेली. सामने कोलकाता, बंगलोर, मुंबई, चेन्नई, धरमशाला, नवी दिल्ली, हैदराबाद, मोहाली, आणि नागपूर येथे खेळले गेले.

२०१४ च्या स्पर्धेप्रमाणे यावेळी सुद्धा स्पर्धेत १६ संघ सहभागी झाले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेचे पूर्ण सभासद असलेले १० संघ आपोआपच स्पर्धेसाठी पात्र ठरले, तर इतर ६ संघ २०१५, २०-२० विश्व अजिंक्यपद पात्रता फेरी मधून निवडण्यात आले.

स्पर्धा तीन टप्प्यांत विभागली गेली होती. पहिल्या फेरीत, सर्वात खालच्या दहा संघांपैकी दोन संघ, अग्रस्थानी असलेल्या पहिल्या आठ संघांबरोबर सुपर १० फेरी साठी निवडण्यात आले. सर्वात शेवटी दुसऱ्या फेरीच्या दोन गटांमधून प्रत्येकी दोन असे चार संघ बाद फेरीमध्ये . इडन गार्डन्स, कोलकाता येथे खेळविल्या गेलेल्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडीजने इंग्लंडचा चार गडी राखून पराभव करून २०१२ नंतर दुसऱ्यांदा स्पर्धा जिंकली.

भारतीय फलंदाज विराट कोहलीला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला. स्पर्धेत सर्वाधिक धावा बांगलादेशच्या तमिम इक्बालने केल्या तर सर्वाधिक गडी अफगाणिस्तानचा मोहम्मद नबीने केले.

मैदाने संपादन

२१ जुलै २०१५, रोजी भारतीय क्रिकेट बोर्डाने २०१६ आयसीसी विश्व टी-ट्वेंटी स्पर्धेसाठी यजमान शहरांची घोषणा केली. बंगळूर, चेन्नई, धरमशाला, मोहाली, मुंबई, नागपुर आणि नवी दिल्ली या शहरांव्यतिरिक्त अंतिम सामन्यांचे यजमानपद कोलकाता या शहराला दिले गेले.

एम्. ए. चिदंबरम मैदानाच्या तिसऱ्या स्टँडच्या बांधकामाबाबत काही कायदेशीर समस्या असल्याने चेन्नई शहरामध्ये एकाही सामन्याचे आयोजन होऊ शकले नाही. गट अचे सर्व सामने धरमशाला येथील एच.पी.सी.ए. मैदानावर आणि गट बचे सर्व सामने नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदानावर खेळविण्यात आले. भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा गट २चा सामना एच.पी.सी.ए. मैदानवर नियोजित होता. परंतु एच.पी.सी.ए. कडून पाकिस्तानी क्रिकेट संघाला सुरक्षा देण्याबाबत असमर्थता दर्शवण्यात आल्यामुळे सदर सामना इडन गार्डन, कोलकाता येथे खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला.[]

दक्षिण दिल्ली महानगर पालिकेकडून मैदानामधील मेहरा ब्लॉकला पूर्णत्वाचे प्रमाणपत्र मिळाले नव्हते त्यामुळे सुरुवातीला फिरोजशाह कोटला मैदानावर होणाऱ्या पहिल्या उपांत्य सामन्याबाबत अनिश्चितता होती. प्रमाणपत्र न मिळाल्यास आयसीसी आणि बीसीसीआय सदर सामना दुसऱ्या मैदानावर घेण्याच्या तयारीत होते. परंतू, २३ मार्च रोजी, दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेला (डीडीसीए) दक्षिण दिल्ली महानगर पालिकेकडून सदर ब्लॉक वापरण्याची परवानगी मिळाली.[]

साचा:Location map+

स्थळ शहर क्षमता सामने
ईडन गार्डन्स कोलकाता ६६,३४९ ४ (अंतिम)
एम. चिन्नास्वामी मैदान बंगळूर ४०,०००
वानखेडे मैदान मुंबई ३२,००० ४(उपांत्य)
एच.पी.सी.ए. मैदान धरमशाला २३,००० ८ (गट फेरी)
फिरोजशाह कोटला मैदान दिल्ली ४०,७१५ ४ (उपांत्य)
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान मोहाली २६,९५०
विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान नागपूर ४५,००० ९ (गट फेरी)

पात्र संघ संपादन

साचा:मुख्यलेख स्पर्धेमध्ये दुसऱ्यांदा १६ देशांचे संघ सहभागी झाले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेचे पूर्ण सभासद असलेले १० संघ आपोआपच स्पर्धेसाठी पात्र ठरले, तर इतर ६ संघ ६ ते २६ जुलै २०१५ दरम्यान आयर्लंड व स्कॉटलंड दरम्यान खेळविल्या गेलेल्या २०१५, २०-२० विश्व अजिंक्यपद पात्रता फेरी मधून निवडण्यात आले.

२० एप्रिल २०१४ च्या आय.सी.सी. आंतरराष्ट्रीय टी२० चॅम्पियनशिप क्रमवारीनुसार पूर्ण सभासद असलेले अव्वल ८ संघ आपोआप सुपर १० मध्ये तर इतर ८ संघ गट फेरी मध्ये समाविष्ट करण्यात आले. गट फेरीमधील विजेते अफगाणिस्तान व बांगलादेश यांनी सुपर १० मध्ये प्रवेश केला.

ऑक्टोबर २०१५ मध्ये पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) अध्यक्ष शाहर्यार खान यांनी भारत-पाकिस्तान दरम्यानची मालिका न खेळविली गेल्यास पाकिस्तानी संघ २०१६ विश्व टी-ट्वेंटी मध्ये खेळणार नाही असे जाहीर केले. मालिका शेवटी रद्द करण्यात आली तरीही, फेब्रुवारी २०१६ मध्ये पाकिस्तान सरकारने संघाला भारत दौरा करण्यासाठी मंजुरी दिली []. मार्च २०१६ च्या सुरुवातीला पाकिस्तानने स्पर्धआधी सुरक्षा व्यवस्थेचे मुल्यांकन करण्यासाठी एक शिष्टमंडळ पाठविले. ह्या भेटीनंतर पीसीबीच्या विनंतीवरून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना धरमशाला पासून कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे हलविण्यात आला, आणि ११ मार्च रोजी पाकिस्तानने स्पर्धेत सहभाग निश्चित केला[].

पात्रता निकष देश
यजमान साचा:Cr
पूर्ण सदस्य साचा:Cr
साचा:Cr
साचा:Cr
साचा:Cr
साचा:Cr
साचा:Cr
साचा:Cr
साचा:Cr
साचा:Cr
पात्रता साचा:Cr
साचा:Cr
साचा:Cr
साचा:Cr
साचा:Cr
साचा:Cr

सामना अधिकारी संपादन

संपूर्ण स्पर्धेमध्ये सामना अधिकारी म्हणून आय.सी.सी. रेफ्रींचे एलिट पॅनेलमधील ७ अधिकाऱ्यांनी काम पाहीले.

तसेच आय.सी.सी. पंचांच्या एलिट पॅनेलमधील १२, आंतरराष्ट्रीय पंच आणि रेफ्रींच्या पॅनेल मधील १० व आय.सी.सी. असोसिएट आणि संलग्न पॅनेलमधील २ सदस्य मैदानावर पंच म्हणून कामगिरी पार पाडली. साचा:Col-begin साचा:Col-break

ऑस्ट्रेलिया

साचा:Col-break

इंग्लंड

साचा:Col-break

भारत

साचा:Col-break

न्यू झीलँड
पाकिस्तान
दक्षिण आफ्रिका

साचा:Col-break

श्रीलंका
वेस्ट इंडीज

साचा:Col-end

बक्षिसाची रक्कम संपादन

२०१६ आयसीसी विश्व ट्वेंटी२० स्पर्धेमध्ये एकूण २० दशलक्ष अमेरिकी डॉलर्स बक्षीस म्हणून देण्यात आले. ही रक्कम २०१४ च्या रकमेपेक्षा ३३% जास्त होती.[] संघांच्या कामगिरीनुसार सदर रक्कम खालीलप्रमाणे वाटण्यात आली:[]

टप्पा बक्षिसाची रक्कम (US$)
विजेते $३.५ दशलक्ष
उपविजेते $१.५ दशलक्ष
उपांत्य सामन्यातील पराभूत संघ $७५०,००० प्रत्येकी
“सुपर १० फेरी” मधील प्रत्येक सामन्यातील विजेत्यास बोनस $५०,०००
सर्व १६ संघांना सहभागाबद्दल $३००,०००
एकूण $१०,००,०००

सराव सामने संपादन

साचा:मुख्यलेख

वेळापत्रक संपादन

खाली सुचीबद्ध केलेल्या सर्व वेळा ह्या भारतीय प्रमाणवेळ (यूटीसी+०५:३०) आहेत.

पहिली/गट फेरी संपादन

गट अ संपादन

संघ साचा:Tooltip साचा:Tooltip साचा:Tooltip साचा:Tooltip साचा:Tooltip गुण
साचा:Cr +१.९३८
साचा:Cr +०.१५४
साचा:Cr -१.५२१
साचा:Cr -०.६८५

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

गट ब संपादन

संघ साचा:Tooltip साचा:Tooltip साचा:Tooltip साचा:Tooltip साचा:Tooltip गुण
साचा:Cr +१.५४०
साचा:Cr -०.५६७
साचा:Cr -०.१३२
साचा:Cr -१.०१७

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

दुसरी/ सुपर १० फेरी संपादन

गट १ संपादन

संघ साचा:Tooltip साचा:Tooltip साचा:Tooltip साचा:Tooltip साचा:Tooltip गुण
साचा:Cr +०.३५९
साचा:Cr +०.१४५
साचा:Cr +०.६५१
साचा:Cr -०.४६१
साचा:Cr -०.७१५

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


गट २ संपादन

संघ साचा:Tooltip साचा:Tooltip साचा:Tooltip साचा:Tooltip साचा:Tooltip गुण
साचा:Cr +१.९००
साचा:Cr -०.३०५
साचा:Cr +०.२३३
साचा:Cr -०.०९३
साचा:Cr -१.८०५

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

बाद फेरी संपादन

साचा:4TeamBracket

उपांत्य सामने संपादन

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


अंतिम सामना संपादन

साचा:मुख्यलेख

इंग्लंड आणि वेस्ट इंडीज हे दोन्ही संघ दुसऱ्यांदा आयसीसी विश्व ट्वेंटी२० स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी पात्र झाले (अनुक्रमे २०१० आणि २०१२ साठी). वेस्ट इंडीजचा कर्णधार डॅरेन सामी ने नाणेफेक जिंकून, मालिकेतील आधीच्या प्रत्येक सामन्या घेतल्याप्रमाणे पुन्हा एकदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने निर्धारित २० षटकांमध्ये ९ गड्यांच्या मोबदल्यात १५५ धावा केल्या. ज्यो रूट ३६ चेंडूत ५४ धावा करून सर्वात जास्त धावा करणारा खेळाडू होता. वेस्ट इंडीज तर्फे कार्लोस ब्रेथवेटने २३ धावा देऊन ३ गडी बाद केले, तर सॅम्युएल बद्रीने एक षटक निर्धाव टाकत १६ धावा देऊन २ गडी बाद केले. वेस्ट इंडीजने १५६ धावांचे आव्हान ६ गड्यांच्या मोबदल्यात २ चेंडू राखून पूर्ण केले. बेन स्टोक्सने टाकलेल्या शेवटच्या षटकात वेस्ट इंडीजला विजयासाठी १९ धावांची गरज होती. कार्लोस ब्रेथवेटने लागोपाठ चार षटकार खेचून हे आव्हान पार केले. मार्लोन सॅम्यूएल्सने ६६ चेंडूंत ८५* धावा केल्या. त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.[] सामन्याला ६६,००० प्रेक्षकांनी हजेरी लावली.[]

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

सांख्यिकी संपादन

सर्वाधिक धावा संपादन

फलंदाज सामने डाव धावा सरासरी स्ट्राइक रेट सर्वोच्च १०० ५० चौकार षट्कार
साचा:Flagicon तमिम इक्बाल २९५ ७३.७५ १४२.५१ १०३* २४ १४
साचा:Flagicon विराट कोहली २७३ १३६.५० १४६.७७ ८९* २९
साचा:Flagicon ज्यो रूट २४९ ४९.८० १४६.४७ ८३ २४
साचा:Flagicon मोहम्मद शहझाद २२२ ३१.७१ १४०.५० ६१ २३ १२
साचा:Flagicon जोस बटलर १९१ ४७.७५ १५९.१६ ६६* १३ १२
स्रोत: ESPN Cricinfo[]

सर्वाधिक बळी संपादन

खेळाडू सामने डाव बळी षटके इको सरासरी सर्वोच्च स्ट्राइक रेट ४ विकेट ५ विकेट
साचा:Flagicon मोहम्मद नबी १२ २७ ६.०७ १३.६६ ४/२० १३.४
साचा:Flagicon रशीद खान ११ २८ ६.५३ १६.६३ ३/११ १५.२
साचा:Flagicon मिशेल संटनेर १० १८.१ ६.२७ ११.४० ४/११ १०.९
साचा:Flagicon इश सोधी १० १९.४ ६.१० १२.०० ३/१८ ११.८
साचा:Flagicon डेव्हिड विली १० २१ ७.५७ १५.९० ३/२० १२.६
स्रोत: ESPN Cricinfo[१०]

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

साचा:संदर्भयादी

साचा:२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१६ साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे भारतीय दौरे