इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९७९-८०

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:४०, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:Infobox cricket tour इंग्लंड क्रिकेट संघाने फेब्रुवारी १९८० दरम्यान एकमेव कसोटी सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. भारतामध्ये क्रिकेटचे व्यवस्थापन बघणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करण्यास भारत सरकारच्या विनंतीवरून इंग्लंड संघ एक कसोटी खेळण्यासाठी भारतात आला. माइक ब्रेअर्ली याने इंग्लंडचे नेतृत्व केले.

बॉम्बे येथील वानखेडे स्टेडियमवर खेळवल्या गेलेल्या एकमेव कसोटीत इंग्लंडने भारताचा १ गडी राखून पराभव केला. इंग्लंडच्या इयान बॉथम याने सामन्यात उत्तम प्रदर्शन करीत एक शतक आणि १३ गडी बाद केले. तर भारताच्या फलंदाजांना सामना अवघड गेला. भारताच्या करसन घावरी याने दुसऱ्या डावात ५ गडी बाद केले.


कसोटी मालिका संपादन

एकमेव कसोटी संपादन

साचा:माहितीचौकट कसोटी सामने साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे भारतीय दौरे