Jump to content

अरुण कार्तिक

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०२:१५, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

कोंडा भास्कर अरुण कार्तिक (१५ फेब्रुवारी १९८६, वालजापेट तमिळनाडू) हा एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. हा सध्या आसाम क्रिकेट संघाकडून खेळतो.तो रॉयल चॅलेंजर्स बंगरुळुचा सदस्यही होता. तो उजखोरा फलंदाज असून लेग-स्पीन गोलंदाजी करतो. तो सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगरुळुचा यष्टीरक्षक आहे. साचा:चेन्नई सुपर किंग्स संघ