वरूण चक्रवर्ती

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ११:५०, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

वरूण चक्रवर्ती (२९ ऑगस्ट, १९९१:बिदर, भारत - हयात) हा साचा:Crच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.

वरूण भारतात स्थानिक क्रिकेटमध्ये तमिळनाडू कडून खेळतो. तर तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि किंग्स XI पंजाब कडून खेळलेला आहे.