के.एस. भरत

2405:204:a188:1686:8c2e:e061:69b5:8891 (चर्चा)द्वारा ११:५६, ६ जुलै २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:संदर्भहीन लेख कोना श्रीकर भरत ऊर्फ के.एस. भरत (३ ऑक्टोबर, १९९३ - हयात), (जन्मस्थळ:विशाखापट्टणम) हा आंध्र प्रदेशकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणारा भारतीय खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी करतो व यष्टीरक्षक आहे, तर इंडियन प्रीमियर लीगमध्ये तो दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाकडून खेळतो.