भारतीय क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०१६

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:०५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:Infobox cricket tour भारतीय क्रिकेट संघाने ११ जून ते २२ जून दरम्यान ३-एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि ३ टी२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी झिम्बाब्वेचा दौरा केला.[][][]

ह्या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा २३ मे २०१६ रोजी करण्यात आली. मालिकेमध्ये पाच नवीन खेळाडूंचा भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रथमच समावेश करण्यात आला, ज्यामध्ये विदर्भाचा फैज फैसल शिवाय युझवेंद्र चहल, जयंत यादव ह्या स्पिनर्सचा आणि करूण नायरमनदीप सिंग या फलंदाजांचा समावेश करण्यात आला. त्याचबरोबर लोकेश राहुल मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये पदार्पण करेल.[] []

२६ मे रोजी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी माजी भारतीय क्रिकेटपटू संजय बांगरची भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली.[]

दौऱ्याच्या दोन आठवडे अगोदर झिम्बाब्वे क्रिकेटने हॅमिल्टन मासाकाद्झाला कर्णधारपदावरून दूर केले आणि त्याच्याजागी ग्रेम क्रेमरकडे कर्णधापदाची सुत्रे देण्यात आली.[]

संघ संपादन

एकदिवसीय टी२०
साचा:Cr[] साचा:Cr[][] साचा:Cr[] साचा:Cr[][]

एकदिवसीय मालिका संपादन

सर्व वेळा ह्या झिम्बाब्वे प्रमाणवेळ (यूटीसी+०२:००) आहेत.

१ला एकदिवसीय सामना संपादन

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

२रा एकदिवसीय सामना संपादन

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

३रा एकदिवसीय सामना संपादन

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

आंतरराष्ट्रीय टी२० मालिका संपादन

सर्व वेळा ह्या झिम्बाब्वे प्रमाणवेळ (यूटीसी+०२:००) आहेत.

१ला टी२० सामना संपादन

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

२रा टी२० सामना संपादन

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

३रा टी२० सामना संपादन

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी

बाह्यदुवे संपादन

साचा:भारतीय क्रिकेट संघाचे झिम्बाब्वे दौरे साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१६