भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९६७-६८
Appearance
साचा:Infobox cricket tour भारत क्रिकेट संघाने डिसेंबर १९६७-जानेवारी १९६८ दरम्यान चार कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता. ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका ४-० अशी जिंकली.
कसोटी मालिकेदरम्यान भारताने ६ प्रथम-श्रेणी सामने खेळले. त्यातले भारताने २ हरले, ३ सामने अनिर्णित राखले तर एक सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. ऑस्ट्रेलियाची मालिका संपताच भारतीय क्रिकेट संघ ४ कसोटी खेळण्यास न्यू झीलंडला रवाना झाला.
कसोटी मालिका[संपादन | स्रोत संपादित करा]
१ली कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]
२री कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]
३री कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]
४थी कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:माहितीचौकट कसोटी सामने साचा:भारत क्रिकेट संघाचे ऑस्ट्रेलिया दौरे साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे ऑस्ट्रेलिया दौरे