भारतीय क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९६७-६८
Appearance
साचा:Infobox cricket tour भारत क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९६८ दरम्यान चार कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडच्या दौऱ्यावर गेला होता. भारताने पहिल्यांदाच न्यू झीलंडचा दौरा केला. भारताने कसोटी मालिका ३-१ ने जिंकली. भारताचे नेतृत्व मन्सूर अली खान पटौदी यांच्याकडे होते. विदेशी भूमीवर भारताने प्रथमच कसोटी मालिका जिंकली.
कसोटी मालिका[संपादन | स्रोत संपादित करा]
१ली कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]
२री कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]
३री कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]
४थी कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:माहितीचौकट कसोटी सामने साचा:भारतीय क्रिकेट संघाचे न्यू झीलंड दौरे साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे न्यू झीलंड दौरे