Jump to content

गुरुनाथ मैयप्पन

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:३६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

गुरुनाथ मैयप्पन हा तमिळ उद्योगपती आहे. इंडिया सिमेंट्समध्ये अधिकारी असलेला मैयप्पन भारतीय प्रिमीयर लीगमधील चेन्नई सुपर किंग्स या संघाचे प्रतिनिधित्व करीत असे.

हा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या भूतपूर्व अध्यक्ष एन. श्रीनिवासनचा जावई आहे.