भीमराव यशवंत आंबेडकर

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०८:५२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:गल्लत

भीमराव यशवंत आंबेडकर हे भारतीय सामाजिक कार्यकर्ते, धार्मिक कार्यकर्ते व अभियंता आहेत. त्यांनी अनेक सामाजिक, धार्मिक तसेच राजकीय चळवळीमध्ये काम केलेले आहे. भीमराव हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व यशवंत आंबेडकर यांचे द्वितीय पुत्र आहेत. ते वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर यांचे भाऊ आहेत.[] साचा:विस्तार

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी

साचा:डॉ. बाबासाहेब आंबेडकर