डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १५:३२, २६ एप्रिल २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार हा गुजरात शासनाद्वारे दिला जाणारा पुरस्कार आहे. हा पुरस्कार अशा प्रतिष्ठित व्यक्तीला दिला जातो ज्याने समाज कल्याणकारी कार्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या पुरस्काराचे स्वरूप रु . २,००,००० / - आहे.[]

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी

साचा:बाबासाहेब आंबेडकर