डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे दिले जाणारे पुरस्कार

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने अनेक पुरस्कार दिले जातात, त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत.

साचा:यादी विस्तार

यादी

नाव प्रदानकर्ता स्वरूप
डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार भारत सरकार ₹ १५ लाख व प्रशस्तीपत्र
शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार महाराष्ट्र सरकार ₹ १५ लाख, स्मृतिचिह्न, चांदीचा स्क्रोल व सन्मानपत्र
डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार भारत सरकार ₹ १० लाख
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार मारवाडी फाऊंडेशन, नागपूर ₹ ५ लाख व स्मृतिचिह्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार महाराष्ट्र सरकार राज्य स्तरावर — प्रथम - ₹ ५ लाख, द्वितीय - ₹ ३ लाख, तृतीय - ₹ २ लाख.
विभागीय स्तरावर — ₹ १ लाख
डॉ. आंबेडकर ब्रेव्हरी अवार्ड अमेरिकेतील फ्रेंड्स फॉर एज्युकेशन' संस्था ₹ २.४० लाख
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार गुजरात सरकार ₹ २ लाख
डॉ. बी.आर. आंबेडकर रतन पुरस्कार दिल्ली सरकार[१] ₹ १ लाख, शाल व प्रशस्तिपत्र
आंबेडकर सामाजिक सेवा पुरस्कार राजस्थान सरकार ₹ १ लाख व प्रशस्ती पत्रक
आंबेडकर न्‍याय पुरस्‍कार राजस्थान सरकार ₹ ५१ हजार व प्रशस्ती पत्रक
आंबेडकर शिक्षण पुरस्‍कार राजस्थान सरकार ₹ ५१ हजार व प्रशस्ती पत्रक
आंबेडकर महिला कल्‍याण पुरस्‍कार राजस्थान सरकार ₹ ५० हजार व प्रशस्ती पत्रक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार महाराष्ट्र शासन अ – ₹ ५० हजार
ब – ₹ ३० हजार
क – ₹ २० हजार
ड – ₹ १० हजार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार महाराष्ट्र सरकार ₹ १५ हजार (व्यक्ती) / ₹ २५ हजार (संस्था)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार महाराष्ट्र सरकार ₹ १५ हजार, स्मृतीचिन्ह शाल, श्रीफळ आणि प्रशस्तीपत्रक[२][३][४][५][६][७]
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार आंबेडकराईट मुव्हमेंट आॅफ कल्चर ॲंड लिटरेचर ₹ १० हजार, सन्मानपत्र, शाल व स्मृतिचिह्न
फुले आंबेडकर स्मृति पुरस्कार[८]
डॉ. बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार डॉ. बी.आर. आंबेडकर स्पोर्ट फाउंडेशन[९]
डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार भारतीय दलित साहित्य अकादमी[१०]
डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार भारतीय दलित साहित्य अकादमी[१०]
डॉ. आंबेडकर प्रतिष्ठित सेवा पुरस्कार भारतीय दलित साहित्य अकादमी[१०]
डॉ. आंबेडकर फेलोशिप पुरस्कार भारतीय दलित साहित्य अकादमी[१०]
डॉ. आंबेडकर कलाश्री राष्ट्रीय पुरस्कार भारतीय दलित साहित्य अकादमी[१०]
डॉ. आंबेडकर सेवाश्री राष्ट्रीय पुरस्कार भारतीय दलित साहित्य अकादमी[१०]
डॉ. आंबेडकर साहित्यश्री राष्ट्रीय पुरस्कार भारतीय दलित साहित्य अकादमी[१०]
डॉ. आंबेडकर उत्कृष्ठता राष्ट्रीय पुरस्कार भारतीय दलित साहित्य अकादमी[१०]
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नोबेल पुरस्कार आंतरराष्ट्रीय मानवाधिकार समिती[११]
डॉ. आंबेडकर चेतना पुरस्कार नाइट चेतना असोसिएशन ॲंड डॉ. आंबेडकर फेडरेशन[१२]
डॉ. आंबेडकर सामाजिक न्याय पुरस्कार चेतना असोसिएशन ॲंड डॉ. आंबेडकर फेडरेशन
डॉ. आंबेडकर कला व साहित्य पुरस्कार चेतना असोसिएशन ॲंड डॉ. आंबेडकर फेडरेशन
भारतरत्न डॉ. आंबेडकर पुरस्कार[१३]
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार पुणे महानगरपालिका
डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार जीवक वेल्फर सोसायटी, नागपूर[१४]
भारतरत्न डॉ. आंबेडकर ब्युटी क्वीन ऑफ द इयर अवार्ड[१५]
भारतरत्न डॉ. आंबेडकर पुरस्कार बुद्ध क्रियेशन ऑफ इंडियन सिनेमा[१६]

हे सुद्धा पहा

संदर्भ

साचा:संदर्भयादी

साचा:बाबासाहेब आंबेडकर