Jump to content

तारा (बौद्ध धर्म)

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:४२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
बिहार मध्ये दहाव्या शतकातील आर्य ताराची मूर्ती
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
हरी तारा (तिबेट, १९९३)

महायान तिबेटी बौद्ध धर्माच्या संदर्भात तारा (तिबेटी: སྒྲོལ་མ, Dölma) किंवा आर्य तारा एक स्त्री बोधिसत्त्व आहे. वज्रयान बौद्ध धर्मात ही स्त्री बुद्धाच्या रूपात आहे. ती "मुक्तीची जननी" म्हणून मान्य आहे तसेच कार्य व उपलब्धीच्या क्षेत्रात यशाची द्योतक आहे. हिला जपानमध्ये 'तारा बोसत्सु' (多羅菩薩) व चिनी बौद्ध धर्मात डुओलुओ पुसा म्हटले जाते.

साचा:बोधिसत्व साचा:बौद्ध विषय सूची