चिनी बौद्ध धर्म

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:Multiple image साचा:बौद्ध धर्म चिनी बौद्ध धर्म किंवा हान बौद्ध धर्म बौद्ध धर्माची चिनी शाखा आहे. बौद्ध धर्माच्या परंपरेने साधारणपणे दोन हजार वर्षांपर्यंत चिनी संस्कृती व सभ्यतेवर एक खोल प्रभाव सोडला आहे, ह्या बौद्ध परंपरा चिनी कला, राजकारण, साहित्य, तत्त्वज्ञान तसेच वैद्यकशास्त्र मध्ये पाहिली जाऊ शकते. बौद्ध धर्म चीनमध्ये सर्वात जास्त प्रचलित धर्म आहे. चीनची ८०% लोकसंख्या बौद्ध धर्मीय आहे, म्हणजेच जगातील ६५% पेक्षा जास्त बौद्ध लोकसंख्या चीनमध्ये राहते.

भारतीय बौद्ध धर्मग्रंथांचा चिनी भाषेतील अनुवादाने पूर्व आशियाआग्नेय आशियामध्ये बौद्ध धर्माला खूप बढ़ावा दिला, इतकेट नव्हे तर बौद्ध धर्म कोरिया, जपान, रयुक्यु द्वीपसमूह आणि वियेतनामपर्यंत पोहचू शकला होता.

चिनी बौद्ध धर्माच्या खूप साऱ्या परंपरा ताओवादी आणि विभिन्न सांस्कृतिक चिनी मिश्रित आहे.

संदर्भ

साचा:संदर्भयादी

साचा:बौद्ध विषय सूची