Jump to content

डॅनी डेन्झोंग्पा

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:४१, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट अभिनेता त्शेरिंग फिंत्सो डॅनी डेन्झोंग्पा (२५ फेब्रुवारी, १९४८ - ) हे भारतीय चित्रपट अभिनेता आणि दिग्दर्शक आहेत. आपल्या ४० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी सुमारे १९० हिंदी चित्रपटांतून अभिनय केला आहे. याशिवाय त्यांनी नेपाळी, तमिळ, तेलुगू आणि बंगाली चित्रपटांतूनही अभिनय केला आहे.[]

२००३मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला.[]

साचा:विस्तार

संदर्भ आणि नोंदी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी