डॅनी डेन्झोंग्पा

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट अभिनेता त्शेरिंग फिंत्सो डॅनी डेन्झोंग्पा (२५ फेब्रुवारी, १९४८ - ) हे भारतीय चित्रपट अभिनेता आणि दिग्दर्शक आहेत. आपल्या ४० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी सुमारे १९० हिंदी चित्रपटांतून अभिनय केला आहे. याशिवाय त्यांनी नेपाळी, तमिळ, तेलुगू आणि बंगाली चित्रपटांतूनही अभिनय केला आहे.[१]

२००३मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला.[२]

साचा:विस्तार

संदर्भ आणि नोंदी

साचा:संदर्भयादी