वादळवाट

43.242.226.43 (चर्चा)द्वारा १६:३२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट दूरचित्रवाणी कार्यक्रम साचा:झी मराठी रात्री ९च्या मालिका साचा:झी मराठी रात्री ८.३०च्या मालिका

वादळवाट ही झी मराठी दूरचित्रवाहिनीवरून २००४ ते २००७ या काळात प्रसारित झालेली एक मराठी मालिका आहे. शशांक सोळंकी यांनी निर्मिती केलेल्या[] या मालिकेत अदिती सारंगधर, अरुण नलावडे, मेघना वैद्य, शरद पोंक्षे, सुबोध भावे इत्यादी अभिनेत्यांनी प्रमुख भूमिका रंगवल्या आहेत.

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी