Jump to content

झी मराठी सर्वोत्कृष्ट विनोदी कार्यक्रम पुरस्कार

मराठीपिडिया कडून
43.242.226.44 (चर्चा)द्वारा २२:२३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:Infobox award

झी मराठी सर्वोत्कृष्ट विनोदी कार्यक्रम पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम विनोदी कार्यक्रमाला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.

विजेते व नामांकने[संपादन | स्रोत संपादित करा]

वर्ष कार्यक्रम
२००४
हसा चकट फू
घडलंय बिघडलंय
२००९
मालवणी डेज
कॉन्स्टेबल कामना कामतेकर
हास्यसम्राट
हा कार्यक्रम बघू नका!
घडलंय बिघडलंय

हे सुद्धा पाहा[संपादन | स्रोत संपादित करा]