झी मराठी सर्वोत्कृष्ट सासू पुरस्कार

43.242.226.44 (चर्चा)द्वारा १७:५१, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:Infobox award

झी मराठी सर्वोत्कृष्ट सासू पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम सासूला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर निवेदिता सराफ (अग्गंबाई सासूबाई), भारती पाटील (माझ्या नवऱ्याची बायको) आणि जान्हवीच्या सहा सासू (होणार सून मी ह्या घरची) यांनी हा पुरस्कार सर्वाधिक वेळा (२) जिंकला आहे.

विजेते संपादन

वर्ष सासू (नायिका) भूमिका मालिका
२०१२ आसावरी जोशी गायत्री रत्नपारखी मला सासू हवी
२०१३ जान्हवीच्या सहा सासू होणार सून मी ह्या घरची
२०१४[] सुकन्या कुलकर्णी-मोने माई देसाई जुळून येती रेशीमगाठी
२०१५ जान्हवीच्या सहा सासू होणार सून मी ह्या घरची
२०१६[] शुभांगी जोशी आजी काहे दिया परदेस
२०१७[] भारती पाटील सरिता सुभेदार माझ्या नवऱ्याची बायको
२०१८[]
२०१९[] निवेदिता सराफ आसावरी कुलकर्णी-राजे अग्गंबाई सासूबाई
२०२०-२१[]
२०२१ शुभांगी गोखले शकुंतला खानविलकर (शकू) येऊ कशी तशी मी नांदायला

हे सुद्धा पाहा संपादन

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी